प्रतिष्ठान लोगो

महात्मा फुले कृषी विकास केंद्र

Mahatma Phule Krushi Vikas Kendra

⚠️

बुलढाणा, वाशीम, जळगाव व धुळे या ४ जिल्ह्यांचा निकाल तांत्रिक व न्यायालयीन कारणांमुळे प्रलंबित ठेवण्यात आला आहे. पुढील अपडेट लवकरच देण्यात येईल. कृपया अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी.

जिल्हानिहाय निकाल / District-wise Results

खालील जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून PDF पेजवरच पाहा. PDF मध्ये Download पर्याय उपलब्ध आहे.

1

छत्रपती संभाजीनगर
Chh. Sambhajinagar

2

यवतमाळ
Yavatmal

3

अकोला
Akola

4

जालना
Jalna

5

बीड
Beed

6

भंडारा
Bhandara

7

लातूर
Latur

8

हिंगोली
Hingoli

9

गडचिरोली
Gadchiroli

10

चंद्रपूर
Chandrapur

11

गोंदिया
Gondia

12

परभणी
Parbhani

13

वर्धा
Wardha

14

नंदुरबार
Nandurbar

15

नागपूर
Nagpur

16

धाराशिव
Dharashiv

17

नांदेड
Nanded

18

अमरावती
Amravati

महात्मा फुले कृषी विकास केंद्र॥

मेघा भरती: प्रत्येक गावात एक 'कृषी मित्र' नेमणे आहे!

एकूण जागा: ३०,५००

मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील ग्रामीण तरुणांना आपल्याच गावात राहून सन्मानाने काम करण्याची संधी.

💰 मानधन: २०,००० ते २५,००० पर्यंत कमावण्याची संधी (कामाच्या स्वरूपानुसार व अनुभवानुसार)

🕒 कार्यालयीन वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9158153198 / 9158153189 / 9158153191 / 9579120653

🌐 वेबसाईट : www.mpkvk.com

महात्मा फुले कृषी विकास केंद्र
संभाजीनगर

'कृषी मित्र' म्हणजे काय?

शेती क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी 'कृषी मित्र' ही एक सुवर्णसंधी आहे. महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषी मित्र. शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान, योजना आणि योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य कृषी मित्रांद्वारे केले जाते.

भरती तपशील आणि पात्रता

पात्रता व अटी

  • वय: १८ ते ३५ वर्षे.
  • शिक्षण: किमान १०वी/१२वी उत्तीर्ण (कृषी पदवी/डिप्लोमा असल्यास प्राधान्य).
  • क्षेत्र: मराठवाडा, विदर्भ व खानदेशातील सर्व गावे.
  • निवड: अर्जदारांची निवड लेखी परीक्षेतील गुण तसेच शालेय गुणवत्ता यादीच्या आधारे करण्यात येईल.
📄

आवश्यक कागदपत्रे (Documents Required)

Kindly keep the following documents ready before initiating the application process:

  • १. 10th Marksheet
  • २. 12th Marksheet (If Applicable)
  • ३. Passport Size Photo
  • ४. Aadhar Card
  • ५. Pan Card

कृषी मित्राच्या मुख्य जबाबदाऱ्या

🤝

शेतकऱ्यांशी संपर्क

गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणे, त्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेणे आणि संस्थेच्या तज्ज्ञांशी त्यांचा संपर्क घडवून आणणे.

📢

योजनांची माहिती देणे

शासनाच्या नवीन कृषी योजना, अनुदाने आणि संस्थेच्या उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देणे.

📱

तंत्रज्ञानाचा प्रसार

शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, माती परीक्षण, हवामान अंदाज आणि पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करणे.

कृषी मित्र बनण्याचे फायदे

💼

रोजगार आणि उत्पन्न

स्वतःच्या गावात राहूनच काम करण्याची संधी आणि उत्कृष्ट कामाच्या आधारावर आकर्षक मानधन मिळवण्याची सुविधा.

🎓

प्रशिक्षण आणि ज्ञान

कृषी क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांकडून आधुनिक शेतीचे मोफत आणि सखोल प्रशिक्षण मिळवण्याची संधी.

🌟

सामाजिक सन्मान

शेतकऱ्यांची प्रगती साधल्यामुळे गावात आणि समाजात एक प्रतिष्ठित आणि मार्गदर्शक म्हणून ओळख निर्माण होते.

तुमचे भविष्य घडवा, ग्रामीण विकास साधा!

आजच कृषी मित्र म्हणून नोंदणी करा आणि महाराष्ट्राच्या शेतीला एक नवी दिशा देण्याच्या आमच्या या प्रवासात सामील व्हा.

आताच अर्ज करा (Apply Now)